पावशी मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार दौरा!

शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी प्रचारात आघाडीवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – दादा साईल व निखिल कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) –भाजपा महायुतीच्या वतीने जि.प.गट क्रमांक २८ पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या…







