कुडाळात ठाकरे शिवसेना – महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर!

अमरसेन सावंत, गंगाराम सडवेलकर, रमा ताम्हाणेकर, कृष्णा धुरी, अर्चना बंगे, योगेश धुरी, आपा मांजरेकर, सोनिया मुंज, विजय प्रभू यांना संधी ९ जि.प. आणि १८ पं.स. साठी उमेदवारांनी अर्ज केले दाखल कुडाळ : प्रतिनिधी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…






