महापालिकांमधील महायुतीच्या यशाचा कुडाळमध्ये जल्लोष!

भाजपा व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत…







