मालवणमधील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात!

गोव्यातील ऑक्सफर्ड क्रिकेट क्लब ॲकॅडमीचा संघ विजेता एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघ उपविजेता मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे, १९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान, एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे…








