Category महाराष्ट्र

राणे कुटुंबीयांना जिल्ह्याने मोठे केले; विकास करणे आमचे कर्तव्यच – निलेश राणे!

निवजेत ठाकरे शिवसेनेला धक्का; सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत कुडाळ एमआयडीसीच्या २४ तास वीज-पाणीपुरवठ्यासाठी ९० कोटींचा निधी; आमदार निलेश राणे यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी     आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे. त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा…

नृत्यांगना ते नवउद्योजिका; मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास!

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळात सत्कार सिंधुरत्न प्रबोधिनी व गिअर अप जिमच्या वतीने गौरव कुडाळ : मृणालचा नृत्यांगना ते नवउद्योजिका हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तिने या क्षेत्रात घेतलेली गरुड झेप खूपच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे…

नगरपालिका क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करा!

जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे…

कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना!

ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे पूजन व आरती सिंधुदुर्ग : कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक…

मुंबई – गोवा महामार्गावर वडाच्या झाडांनी बहरणार कुडाळची नवी ओळख!

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूरयांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संकल्प कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील भंगसाळ नदी ते काळप नाका या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा एकूण ५० वडाची झाडे लावण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूर यांच्या…

मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन!

युवा नेते विशाल परब यांचे भव्य आयोजनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद सिंधुदुर्ग : ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या…

मालवणमध्ये जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा थरार!

जयगणेश इंग्लिश स्कूलच्या संघाने गाजवले मैदान मालवण : महेश कदम      क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा (सन २०२६-२७) येथील जयगणेश…

कुडाळ कविलकाटेत लोकसहभागातून जलसंधारण; ग्रामस्थांनी श्रमदानातून घातला बंधारा!

पाणी अडवा, पाणी जिरवा; पाचही वाड्यांतील ग्रामस्थ एकवटले पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी कविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात आला.…

कुडाळात जिल्हास्तरीय नरकासुर वध आणि शहर मर्यादित गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा!

कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन; शहरप्रमुख अभिषेक गावडेंची माहीती मोठ्या बक्षिसांची स्पर्धा; युवक मंडळांना सहभागाचे आवाहन कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ येथे दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा आणि कुडाळ शहर मर्यादित गड किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात…

सिंधुदुर्गात ५ हजार वनराई बंधारे पूर्ण!

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून जिल्हावासीयांचे आभार पाणीटंचाई टाळण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…

error: Content is protected !!