तेंडोली येथील श्री अनलादेवी मंदिरात वर्धापन दिन सोहळा!

२२ ते २४ एप्रिलदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लघुरुद्र, भजन, कीर्तन, नाट्यप्रयोगांसह विविध उपक्रमांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त…








