कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात!

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान पत्रकार व पाल्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या…








