वेताळबांबर्डे ब्रीजवर कार-दुचाकीची समोरासमोर धडक!

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दुचाकीवरील दोघे जखमी विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे अपघात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ जवळील वेताळ बांबर्डे ब्रीजवर मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी कार यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाले असून त्यांना…







