Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी दादा साईल बिनविरोध!

पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक; कार्यकर्त्यांचा जल्लोष कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा !

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्ग जि.प.वर महायुतीचा झेंडा; प्रमोद कामत अध्यक्ष, दादा साईल उपाध्यक्ष बिनविरोध निश्चित

भाजप-शिवसेना महायुतीचा सिंधुदुर्ग जि.प.वर प्रभाव विशेष सभेत निवड प्रक्रियेनंतर होणार अधिकृत घोषणा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी पावशी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल या…

मालवणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी   मालवण धुरीवाडा येथील सुप्रसिद्ध अष्ठपैलू क्रिकेटपट्टू संदीप सुभाष कातणनकर (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या अकाली निधनामुळे क्रिकेट प्रेमीमंध्ये हळहळ व्यक्त कारण्यात आली.     रविवारी…

मालवणमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक!

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण शहरातील भरड येथे मुख्य रस्त्यालगत नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटविण्याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाजवळ वारंवार करून देखील कारवाई होत नसल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व मंदार ओरोसकर यांनी आक्रमक भूमिका…

नेरूर क.नेरूर येथे उद्या (१५ मार्च) ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह-संमेलन!

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व उद्योजक जी.के.सावंत यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्नेह-संमेलन (गेट-टुगेदर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५…

माणगावमध्ये २४ मार्चला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा!

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन; यशोदा सामाजिक विकास संस्थेचा पुढाकार विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक; स्पर्धकांना सहभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     यशोदा सामाजिक विकास संस्था, माणगाव यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले…

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस; पावशी विभागात विविध सामाजिक उपक्रम!

विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन सर्वांनी सहभागी होण्याचे जि.प.सदस्य दादा साईल यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मंगळवारी १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व…

वेताळबांबर्डे पुलानजिक भरधाव कारला अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; कार सखल भागात उलटली कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई–गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला कुडाळमध्ये कार्यक्रम!

महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी       आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ मार्च रोजी कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर भव्य शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…

error: Content is protected !!