‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा!
सिंधुदुर्गनगरीत उद्या क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमासह जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे…






