कुडाळ शिवसेना पंचायत समिती पक्षाचा गट स्थापन

गटनेतेपदी निखिल कांदळगावकर यांची एकमताने निवड कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांनी शिवसेना पंचायत समिती पक्ष या नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचे गटनेते डिगस ५५ चे सदस्य निखील नित्यानंद…








