कुडाळ तालुक्यात ७ मार्चपासून मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१ नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ – तहसीलदार सचिन पाटील कुडाळ : प्रतिनिधी तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे…








