कणकवलीत गड नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली कामाची पाहणी! कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर प्रभाग नजिकच्या श्रीधर नाईक उद्यान परिसरातील गड नदीपात्रात गाळ काढण्याच्या काम सुरु आहे. या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी…








