मालवणमध्ये मोटारसायकलवरून गादी विक्री करणा-या परप्रांतीयां विरोधात नागरिक आक्रमक!

जागरूक तरुणांची कारवाई; पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही विनापरवाना परप्रांतीय विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी मालवण : प्रतिनिधी मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत…







