सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे!

पालकमंत्री नितेश राणे यांची माहीती; जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे…







