एलईडी मासेमारीचा ‘भस्मासुर’ थोपवा – हरी खोबरेकर!

एलईडी मासेमारीविरोधात १० एप्रिलला मालवणात भव्य मोर्चा पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मालवण : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट फिशिंगमुळे पारंपरिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य…







