पिंगुळीच्या गोपाळ सावंतचा सीआरपीएफ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्या आईच्या कष्टांना आले यश कुडाळमध्ये गुलालाची उधळण करीत गोपाळवर अभिनंदनाचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील गोपाळ सत्यवान सावंत या युवकाची सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये निवड झाली असून…






