माणुसकीचा हात अन् गोसेवेचा ध्यास! अपघातात गंभीर जखमी वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ!

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने सुटका; स्वखर्चाने उपचार करून पुन्हा उभे केले शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची सामाजिक बांधीलकी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या…








