लूटमारप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी!
कणकवली : प्रतिनिधी ओटव-ओटववाडी आजीच्या लुटमारीप्रकरणी एलसीबीच्या पथकाने नातवाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून शिताफीने बेडया ठोकल्या. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१, रा. वसई) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८ रा. विरार) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दोघांना येथील…







