नांदगावमध्ये भरदिवसा बंगल्यावर धाडसी चोरी; दोन मोबाईल, स्मार्ट वॉचसह रोकड लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत चोरट्यांचा धुमाकूळ; बंद बंगल्याचे कुलूप तोडून ऐवज चोरला हायवेलगत भरदिवसा चोरीने नांदगाव परिसरात खळबळ; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू कणकवली : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला शुक्रवार दि. १७ रोजी ३ ते ५…








