Category कुडाळ

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे!

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजन; नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे…

आंबा-काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा; प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल…

कुडाळ कॉलेजमध्ये ‘विद्यार्थी बाजार’ उपक्रम; थिअरी उतरली थेट बाजारपेठेत!

४५ स्टॉल्स, १०० विद्यार्थ्यांचा सहभाग; एसआरएममध्ये विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला मिळाली व्यासपीठाची संधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : शिक्षण घेताना बऱ्याचवेळा आपण थिअरी शिकतो. पण जे काही शकलेले आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग शिकताना करता येतोच असं नाही. हीच बाब…

JSS सिंधुदुर्ग तर्फे जिल्हा कारागृहात पेंटिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन!

कुडाळ : केंद्र शासन पुरस्कृत जन शिक्षण संस्थान (JSS), सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग येथील बंदींसाठी पेंटिंग व रंगकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.       जिल्हा कारागृहाच्या सभागृहात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री. कांबळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित…

कुडाळात भाजी विक्रेता महिलांना युवासेनेकडून मोठ्या छत्र्यांचे वाटप!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून युवासेनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पोलिस ठाणे ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना (शिंदे) कुडाळ तालुक्याच्या वतीने मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार निलेश…

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा!

कुडाळ : उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे नुकताच जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव आणि प्रमुख अतिथी श्री. अनिल सर्वेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या…

कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विषयांवर चर्चा!

महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांचा संताप कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त करीत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने चांगली सेवा…

गणेशोत्सव काळातील नेटवर्क समस्यांसाठी बीएसएनएलची हेल्पलाईन सुरू!

सिंधुदुर्गातील नागरिकांना नेटवर्क, कव्हरेजसह विविध तक्रारी नोंदविता येणार सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये येणारे अडथळे, कव्हरेजची समस्या तसेच इतर दूरसंचारविषयक अडचणी सोडविण्यासाठी बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी तसेच नेटवर्कशी…

कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ रूजू; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश!

डॉ. जगताप रुजू; कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची माहीती प्रसूतीसाठी महिला रुग्णालय सेवेचा लाभ घ्यावा; सभापती मिलिंद नाईक यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात अखेर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्या आहेत. आमदार निलेश राणे…

पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून जिल्ह्यात विकास आणि पर्यावरणाचा समतोल – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्ग २०४७ च्या नियोजनासाठी अभ्यास गटाकडून जिल्ह्याचा अभ्यास सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधणारा सर्वसमावेशक विकास करण्यात येत आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ‘स्ट्रॅटेजिक रिजनल प्लॅन फॉर सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!