Category कुडाळ

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील रुग्णांच्या हेळसांडप्रकरणी वैभव नाईक यांनी डीनना विचारला जाब!

चुकीचे अहवाल, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता; रुग्ण बाहेर रेफर करण्यावर संताप कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी…

कुडाळ पंचायत समितीत सभापती–उपसभापती दालनात रंगरंगोटी सुरू!

कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कुडाळ पंचायत समिती प्रशासनाची धावपळ वाढली आहे. प्रशासकीय कालावधीत बंद असलेली सभापती व उपसभापती यांची दालने साडे तीन वर्षांनी उघडण्यात आली असून तेथे साफसफाई, रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीची…

पिंगुळीच्या गोपाळ सावंतचा सीआरपीएफ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

फुटपाथवर भाजी विक्री करणाऱ्या आईच्या कष्टांना आले यश कुडाळमध्ये गुलालाची उधळण करीत गोपाळवर अभिनंदनाचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील गोपाळ सत्यवान सावंत या युवकाची सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये निवड झाली असून…

पिंगुळीत सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ!

१८ जानेवारीपर्यंत रंगणार सामने; उद्घाटनप्रसंगी मान्यवर – क्रिकेटप्रेमींची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी     सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. रविवार १८ जानेवारी २०२६ पर्यंत ही स्पर्धा परब सर्विसिंग सेंटर, पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील मैदानात आयोजित करण्यात…

पिंगुळीत सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ!

१८ जानेवारीपर्यंत रंगणार सामने; उद्घाटनप्रसंगी मान्यवर – क्रिकेटप्रेमींची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी     सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. रविवार १८ जानेवारी २०२६ पर्यंत ही स्पर्धा परब सर्विसिंग सेंटर, पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील मैदानात आयोजित करण्यात…

निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक आंतरराज्य सीमा व मोठ्या रोख व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या…

महापालिकांमधील महायुतीच्या यशाचा कुडाळमध्ये जल्लोष!

भाजपा व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.       येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत…

कुडाळ तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू!

१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल ; १०० मीटर परिसरात निर्बंध नामनिर्देशन पत्र दाखल करताना चारच व्यक्तींना प्रवेश;नामनिर्देशन काळात पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी       राज्य निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ…

सिंधुदुर्गात जि.प. व पं.स.साठी ५.९९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क!

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन–पोलीस यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी धोडमिसे, पोलीस अधिक्षक दहिकर सीमावर्ती भागासह प्रमुख मार्गांवर १० चेक पोस्ट कार्यान्वित सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आहे. जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गट…

सिंधुदुर्गात जि.प. व पं.स. निवडणुक पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक!

खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत बैठकीचे आयोजन बैठकीनंतर महायुतीची होणार पत्रकार परिषद सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

error: Content is protected !!