Category कुडाळ

पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात!

कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी एकच्या सुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळून आलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल…

घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी; कोल्हापूर जोडणीचा मार्ग मोकळा!

आमदार निलेश राणे यांची माहिती अनेक वर्षांच्या मागणीला यश! घोडगे-सोनवडे घाट प्रकल्पाला केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’ कुडाळ : प्रतिनिधी       घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या…

पिंगुळी भूपकरवाडीत मगर; यंत्रणांची धावाधाव!

गणेशकोंडमध्ये भल्यामोठ्या मगरीची एंट्री; परिसरात खळबळ आठ तास रेस्क्यू ऑपरेशन; पाणी उपसा करूनही मगर निसटली कुडाळ : पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये भलीमोठी मगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास…

गुणवत्तापूर्ण बियाणे निवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांकडून प्रात्यक्षिक कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) हुमरमळा (अणाव) येथे वनस्पतिशास्त्र विषयातील “बियाण्यांचे वर्ग व बियाणे टॅगचे महत्त्व” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात…

कृषीकन्यांच्या पुढाकारातून पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांच्या पुढाकाराने अणाव पंचक्रोशीतील गावांत पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.     या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सणप यांच्या…

गोठोस येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन!

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ‘कृषिरत्न’ समुहाकडून गोठोस गावात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे (ATIC)उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा यूज्ड कार डीलर्स संघटनेची स्थापना!

अध्यक्षपदी बलवंत कुडतरकर, उपाध्यक्षपदी सुरज प्रभू तर सचिवपदी अमोल जाधव यांची निवड कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या डीलर्सना एकत्र आणून त्यांच्या व्यावसायिक समस्या सोडवणे, परस्परांमध्ये संपर्क, विश्वास व समन्वय वाढवणे तसेच डीलर्सच्या सामूहिक हितासाठी संघटितपणे काम करण्याच्या…

स्मार्ट वीज मीटर वरून कुडाळ काँग्रेस आक्रमक!

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला विचारणार जाब वीज ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन; तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेश प्रतिनिधी श्री. प्रकाश जैतापकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे…

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कुडाळात पोलिसांचे रूट मार्च!

सणांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन; अधिका-यांसह ५० अंमलदार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी     आगामी साज-या होणा-या ईद-ए-मिलाद आणि नारळी पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलिस प्रशासनाने रूट मार्च काढला. सणांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,…

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा!

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर राखत…

error: Content is protected !!