Category कुडाळ

माणगावात जुगारावर कुडाळ पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा!

‘अंदर-बाहर’ जुगार खेळताना कारवाई; चार दुचाकींसह २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; एक जण ताब्यात,सहा जण फरार कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माणगाव कट्टागाव येथे माडाच्या बागेत ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी (२६ मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

सिंधुदुर्गातील इंधन टंचाई व घाटमार्ग प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा!

कुडाळच्या मनोज वालावलकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईसह घाटमार्गांच्या प्रश्नांबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (नवी दिल्ली)चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे सदस्य मनोज वालावलकर (कुडाळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची…

इंधन दरवाढीविरोधात उद्या कुडाळात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन!

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी        पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू!

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा मतदार मॅपिंग प्रक्रियेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (SIR-2026) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय…

सिंधुदुर्गातील वीज प्रश्नांबाबत जिल्हा ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी आक्रमक!

कुडाळ मधील महावितरण कार्यालयावर धडक; प्रशासन धारेवर वीज समस्या तातडीने दूर करा; अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वीज विषयक समस्यांबाबत आज सोमवारी जिल्हा वीज ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी व वीज ग्राहकांनी कुडाळ एमआयडीसीतील महावितरणच्या अधिक्षक अभियंता…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…

वसोलीतील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोमवारी!

विविध धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन मुग्धा नाईक यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    माणगाव खोऱ्यातील वसोली येथील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न होणार आहे.…

झाराप-कामळेवीर परिसरात ७ फुटी मगर अखेर जेरबंद!

मध्यरात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी सावंतवाडी : प्रतिनिधी       झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने शनिवारी मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन…

error: Content is protected !!