मुंबई – गोवा महामार्गावर मासे वाहतूक करणा-या टेम्पोला अपघात!

पावशी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो संरक्षक रोलिंगवर आदळला कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने…








