कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा २१ डिसेंबरला
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा बहुप्रतिक्षित माजी विद्यार्थी मेळावा रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता, एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे संपन्न होणार आहे.…







