विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या शंकांचे संभ्रम निरसन करा!

कुडाळ भाजप शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन प्रभागनिहाय तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठकीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत विकास आराखडा (डी.पी.) प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र या आराखड्यातील शहरातील आरक्षण (झोन) तसेच नवीन सुधारित रस्त्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि…








