Category कुडाळ

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई!

विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी  श्रीम. कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे.पूर्वपरवानगी…

सिंधुदुर्गातील 88 रुग्णांना सुमारे 77.64 लाखांची मदत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ठरतोय ‘आधार’ सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात…

कुडाळ पंचायत समितीची आमसभा !

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नागरीकांच्या निवेदनांसह विभाग निहाय आढावा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीची आमसभा आज सोमवारी येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला…

डीसीए परीक्षेत मालवण ओझर विद्यामंदिरचे यश!

मालवण : प्रतिनिधी      दरवर्षी जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या डॉट कॉम असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डीसीए परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे.       इयत्ता सहावी…

ग्रामपंचायत पोट निवडणूक – २०२६!

जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतीत २८ एप्रिल रोजी मतदान १४ हजार २१० मतदार बजावणार मतदानाचा हक्क सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम…

डीसीए २०२६ निकाल जाहीर; डॉट कॉम्स असोसिएशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद;

सिंधुदुर्गात ५९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले; गुणवंतांचा जूनमध्ये सत्कार पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; जिल्हाभरातून बुद्धिमत्तेचा ठसा कुडाळ : प्रतिनिधी          शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या ‘डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग’ आयोजित ‘डीसीए (DCA) स्पर्धा परीक्षा २०२६’ चा निकाल नुकताच…

कर्ली नदीकाठी महसूलची धडक कारवाई; बेकायदेशीर वाळू रॅम्प जेसीबीने उद्ध्वस्त!

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कुडाळ तहसीलदार ऑल फिल्ड कुडाळच्या महसूल पथकाची कारवाई; बेकायदेशीर रॅम्प केले जमीनदोस्त कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई मातोश्री येथे बैठक मुंबई : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील…

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी!

डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल  २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी…

सिंधुदुर्गात वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज!

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक दुरुस्ती पावसाळ्यात बिघाड टाळण्यासाठी मोहीम सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून…

error: Content is protected !!