Category कुडाळ

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव; कुडाळमध्ये विशेष कार्यक्रम!

सभापती मिलिंद नाईक – उपसभापती सिताराम तेली यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी    आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.    या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी…

संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक!

माजी आमदार वैभव नाईक (२६ मार्च) वाढदिवस विशेष सिंधुदुर्ग : प्रतिनिधी           महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा…

सिंधुसरस प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाला दाद बचत गटांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथील सिंधुसरस प्रदर्शनाला मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाची रंगत चढवली. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या…

भात खरेदी संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले…

कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण : ओंकार तेलींचा पुढाकार कै. सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवलीत रक्तदान शिबीर!

तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर कणकवली : प्रतिनिधी          कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर…

मांडकुलीत तिरंगी डबलबारीतून वैभव नाईक यांचा वाढदिवस जल्लोषात!

ठाकरे शिवसेना शाखेकडून भजनाचा सामना; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग सत्कार व केक कापून वाढदिवस साजरा; ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी            कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली…

कुडाळ एमआयडीसीत परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

राहत्या खोलीत मृतदेह आढळला; पोलिस तपास सुरू आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.    मृत युवक अंदाजे…

कुडाळजवळ महामार्गावर टायर जाळले; वाहतूक विस्कळीत!

नांदगाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पावशीत अज्ञातांचा प्रकार कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई गोवा महामार्गावर पावशी – घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि…

सिंधुसरसमध्ये शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांचीच अल्प उपस्थिती!

अधिकारी-कर्मचारीच जास्त; प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव उघड प्रशासनाची धावाधाव; डॉ. घाडीगांवकरांचे ‘दुग्ध व्यवसाय’वर मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनांतर्गत रविवारी आयोजित पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या शेतकरी व पशुपालक मेळाव्याला शेतकऱ्यांची अल्प उपस्थिती पाहायला मिळाली. मेळाव्यात शेतकऱ्यांपेक्षा…

error: Content is protected !!