Category कुडाळ

झाराप ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय नामांकनाच्या दिशेने पाऊल!

स्वच्छ व हरित थीमसाठी विशेष ग्रामसभा; यशदाच्या उपमहासंचालकांची उपस्थिती ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागावर भर कुडाळ : प्रतिनिधी     गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव…

आ.निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या?- वैभव नाईक

स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या  बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या.मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटीसा…

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी!

मुंबई : प्रतिनिधी     ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला असून राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय…

पावशी मतदारसंघात ‘किंगमेकर’ बॅनरवर शाईफेक!

कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम अद्याप शांत झाले नसतानाच कुडाळ तालुक्यात राजकीय चुरस बॅनरबाजीपर्यंत पोहोचली आहे. पावशी मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल विजयी झाल्यानंतर हुमरमळा (अणाव) येथे लावण्यात आलेल्या ‘किंगमेकर’ बॅनरवर अज्ञातांकडून शाईफेक…

सीआरझेड प्रश्नी मच्छिमारांच्या संरक्षणासाठी आ. निलेश राणे मैदानात..!

कुडाळ : प्रतिनिधी      मालवण किनारपट्टीवरील सीआरझेड (CRZ) नोटिसींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी सोमवारी कुडाळ येथील प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट…

कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहीती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.      नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेली कुडाळ नगरपंचायत ही रेल्वे स्टेशन, बाजारपेठ…

आंजिवडे–पाटगाव घाटासाठी ‘मिशन मोड’चा निर्धार!

महादेवाचे केरवडे येथे कृती समितीची बैठक अधिवेशनापूर्वी रणनिती ठरविण्याचा निर्णय माणगाव : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वात कमी अंतराने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित आंजिवडे–पाटगाव घाट मार्गासाठी आता सर्वांनी एकत्रितपणे मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “राजकीय पादत्राणे…

नेरूरच्या श्री देव कलेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही दर्शनासाठी रांगा महाशिवरात्रीचा उत्साह; रात्री दिमाखदार रथोत्सव सोहळा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. नेरूरसह अणाव मधील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही…

कुडाळात ‘न्यू गोल्डन सर्कस’चा थरार सुरू!

चित्तथरारक कसरती; रसिकांची भरभरून दाद कुडाळ : प्रतिनिधी      मूळ सांगलीचे तर सध्या कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या ‘न्यू गोल्डन सर्कस’चा दिमाखदार शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरात उत्साहात झाला. थरारक कसरतींना विदूषकांच्या विनोदी सादरीकरणाची जोड मिळाल्याने उद्घाटनाचा पहिलाच प्रयोग…

जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात!

दहा मान्यवरांचा गौरव पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी      श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन शनिवारी माड्याचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात विविध उपक्रमांनी आणि गौरव सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजसेवेची दहा वर्षांची…

error: Content is protected !!