अखेर नेरूर मधील १३ वर्षांचे अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले !

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर तसेच सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या १३ वर्षांपासून असलेले अतिक्रमण पोलीस संरक्षणात अखेर बुधवारी हटवण्यात आले आहे. कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने धडक कारवाई करत…






