कुडाळ येथील डीईआयसी केंद्रातून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा!

विविध विभागांतून ५८० बालकांची तपासणी; गरजू पालकांनी केंद्राचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासातील अडचणी, जन्मजात दोष आणि विकासात्मक विलंब यांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार व पुनर्वसनात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…








