कुडाळात रविवार १७ मे रोजी जिल्हास्तरीय ९ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांची माहीती; बौद्ध जनगणना, संविधान व धम्मक्रांती विषयांवर होणार चर्चासत्रे कुडाळ : प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय…








