माणगावात जुगारावर कुडाळ पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा!

‘अंदर-बाहर’ जुगार खेळताना कारवाई; चार दुचाकींसह २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; एक जण ताब्यात,सहा जण फरार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव कट्टागाव येथे माडाच्या बागेत ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी (२६ मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या…








