कुडाळच्या ॲड.राजीव बिले यांना कोकणरत्न पदवीप्रदान!

कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रतिथयश वकील ॲड. राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक…







