Category कणकवली

मुंबई – गोवा महामार्गावर ‘देवगड हापूस’ नावाखाली परराज्यातील आंबे विक्रीचा पर्दाफाश!

ओसरगाव टोलनाक्याजवळ संतप्त नागरिकांचा आक्रमक पवित्रा; कर्नाटकी आंबे महामार्गावर फेकले ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला नागरिकांचा दणका; इतर स्टॉलधारकांनी काढता पाय घेतला कणकवली : प्रतिनिधी        मुंबई – गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाका नजिक महामार्गालगत स्टाॅल उभारून कर्नाटकातून आणलेला आंबा देवगड हापूस…

कणकवली वागदे येथे एसटीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

कणकवली : प्रतिनिधी    मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. कृष्णा साटम (रा. निरोम ) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे. हा अपघात वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर गुरुवारी दुपारी झाला.    रस्ता ओलांडत…

असगणी येथील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराच्या मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यास वैभव नाईक यांची उपस्थिती!

भरीव निधी दिल्याबद्दल देवस्थान समितीकडून माजी आम.वैभव नाईकांचा विशेष सत्कार कणकवली : प्रतिनिधी        असगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित…

कणकवलीत येणार्‍या परप्रांतीयांची माहिती ठेवा!

मुलींची छेडछाड प्रकरणी नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी कणकवली : प्रतिनिधी       परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्‍याच्‍या कणकवली शहरातील घटनेबाबत नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका व शहरातील अन्‍य महिलांसह पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट…

हरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड!

मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला सत्कार कणकवली : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकूळ बु. शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात…

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची इमारत आदर्शवत – वैभव नाईक

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळावा’ उत्साहात संपन्न वैभव नाईक यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली : प्रतिनिधी          ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून…

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेना व मनसेला जोरदार धक्का!

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर  यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल वैभववाडी : प्रतिनिधी    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष…

पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ? – वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध कणकवली : प्रतिनिधी        कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत,…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला; राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत  शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समवेत मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना आले यश सिंधुनगरी :…

error: Content is protected !!