मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष !

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येथे महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…








