Category कणकवली

मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथे अपघात!

कार – मोटरसायकल यांच्यात धडक कणकवली : प्रतिनिधी      मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच कणकवली पोलिसांनी…

योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराजांचा उद्या जन्मोत्सव!

विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक भाविकांची अलोट गर्दी; कणकवलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली कणकवली : प्रतिनिधी     योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांचा १२२ वा जन्मोत्सव उद्या गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक साजरा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा कणकवली : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली…

फार्मसी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ; विजयराज नाईक कॉलेजमध्ये ‘त्विषा 2.0’ महोत्सव उत्साहात!

सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरवल – कणकवलीत आंतरमहाविद्यालयीन फार्मसी महोत्सव कणकवली : प्रतिनिधी         विजयराज नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल – कणकवली येथे आयोजित करण्यात आलेला ‘त्विषा 2.0’ हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात व मोठ्या सहभागाने संपन्न…

महिला आघाडीच्या वतीने कणकवलीत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी

कुडाळ : प्रतिनिधी       शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेत महिला आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.            यावेळी शिवसेना…

राणेंना संपवायचे स्वप्न पाहणाऱ्यांना मी पुरून उरलोय – खा. नारायण राणे

राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत; राणे एकसंधच राहतील – कणकवलीत गर्जना कणकवली : प्रतिनिधी      जे राणेंना संपवायचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मी पुरून उरलो आहे. माझ्या रामेश्वराचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठाम…

सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत; राणे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

थोड्याच वेळात महारॅली कणकवलीत होणार दाखल सभेत खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे रविवारी सायंकाळी राणे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर खासदार…

कणकवलीतील विकासकामे नियोजनबद्ध व दर्जेदार पूर्ण करणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

गांगो ते रवळनाथ रिंगरोडची प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना कणकवली : प्रतिनिधी     कणकवली शहरातील सुरू असलेली विकासकामे कोणताही अडथळा न आणता जलदगतीने, नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.   शहरातील गांगो मंदिर…

सिंधुदुर्गाच्या राजकारणात शक्तीची चाचपणी; राणे समर्थक उद्या एकवटणार!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्ते एकवटत उद्या रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ ‘जय नारायण…’ या टॅगलाईनखाली रविवारी बांदा ते…

सिंधुदुर्ग-चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटींचा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य चिपी विमानतळाची कार्यक्षमता…

error: Content is protected !!