Category कणकवली

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष !

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी        भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येथे महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…

जि.प. – पं.स. निवडणुका खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखालीच लढवणार!

मंत्री उदय सामंत यांचे सिंधुदुर्गात युतीचे संकेत कणकवलीत घेतली खा.नारायण राणेंची सदिच्छा भेट कणकवली : प्रतिनिधी     शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद व…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी!

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर कणकवली : प्रतिनिधी      परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात…

सिंधुदुर्गात जि.प. व पं.स. निवडणुक पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक!

खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत बैठकीचे आयोजन बैठकीनंतर महायुतीची होणार पत्रकार परिषद सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

संघटनात्मक आढाव्यासह जनतेच्या गाठीभेटी घेणार कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या बुधवार दि. १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.…

रत्नागिरीत २२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव

कोकणातील नागरिकांना आली संधी; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग कणकवली : प्रतिनिधी      महाराष्ट्रातील तळकोकण रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री…

कणकवली उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी!

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून अभिनंदन कणकवली : प्रतिनिधी       कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुशांत श्रीधर नाईक यांची निवड झाली. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते…

मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ!

मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू; सुरक्षा यंत्रणा अलर्ट पोलिसांनी निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला मुंबई : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी…

भजनी कलाकारांसाठी योजनांसह सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार कणकवली : प्रतिनिधी     कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त…

बच्चे कंपनी सज्ज व्हा! कणकवलीत २४ जानेवारीला खाऊ गल्लीत धमाल!

कणकवलीत ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन कणकवली : प्रतिनिधी      कणकवली शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!