“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू; मंत्री नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री…







