जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे-पालकमंत्री नितेश राणे

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द कणकवली : प्रतिनिधी नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने…








