Category कणकवली

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंग;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्तांच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा काय मुंबई…

महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट!

खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने घेतली भेट राज्यातील मच्छीमारांना दिलासा मिळवून देण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न कोकणासह राज्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी शिष्टमंडळात झाले होते सहभागी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या…

पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर कणकवलीत रस्त्यांवरील खड्डे बुजविले!

सा.बां.विभागाकडून एका रात्रीत दुरूस्ती वाहनधारक;नागरिकांतून समाधान कणकवली : प्रतिनिधी       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा मार्गाकडे जाणाऱ्या…

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..!

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२…

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा – सुभाष देसाई!

एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे-वैभव नाईक  गटबाजीला थारा न देता एकदिलाने संघटनेचे काम करा-अरुण दुधवडकर शिवसेना (उबाठा) पक्षाचे  कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान कणकवली : प्रतिनिधी        आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या परिस्थितीतही जनतेचे प्रश्न घेऊन…

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे शिवसेनेला धक्का!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश कणकवली : ठाकरे शिवसेना सचिव, माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड,वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कणकवलीत ठाकरे शिवसेनेला…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

टक्केवारीमुळे सिंधुदुर्गात विकासकामांचा बट्टयाबोळ – परशुराम उपरकर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी हे विकासकामांमध्ये टक्केवारी घेत आहे. परिणामी जिल्ह््यातील विकासकामांचा बट्टयाबोळ झाला आहे. विकासकामे ही लाडक्या कार्यकर्त्यांना मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यामुळे जिल्ह््यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून यंदाही सिंधुदुर्गवासीयांना खड्डयांमधून गणेशमूर्ती आणावी लागणार आहे. विरोधक…

महाप्रितने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प राबवावा!

मस्त्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : महाप्रितच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे विजेची आणि वीज बिलाची शासनाची बचत होणार आहे. मात्र महाप्रितने यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार…

ओसरगाव टोल नाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची लूट थांबवा; अन्यथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे आंदोलन!

माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा; स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी नुकतेच टोल वापर शुल्काचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या टोलच्या दरांमुळे सिंधुदुर्गवासीयांवर आर्थिक बोजा पडणार असून…

error: Content is protected !!