महिला आघाडीच्या वतीने कणकवलीत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी

कुडाळ : प्रतिनिधी शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेत महिला आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना…







