मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा!

मालवण : प्रतिनिधी जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत… ढोल ताशांचा गजर करीत… मर्दानी खेळ सादर करीत आणि घोषवादनातून शिवरायांना मानवंदना देत रविवारी मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या…








