बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

वनविभागाकडून बचाव कार्य; तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडले मालवण : प्रतिनिधी वनविभागाच्या परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र कांदळगाव मधील मौजे बुधवळे मळेशेत मधील एका विहिरीमध्ये रात्री वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती रविवारी 3 मे रोजी स्थानिक ग्रामस्थ श्री.राजु मुणगेकर व श्री. संदिप बुधवळेकर यांनी वनविभागाला…






