मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नव्या बसेस दाखल!

आ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; मालवणला मिळाल्या नव्या एसटी बसेस प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा मालवण : प्रतिनिधी मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल झाल्या असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार…








