ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!
घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…








