आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगाराची विशेष बससेवा!

दिवसरात्र यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध; भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ आगार सज्ज ९ व १० फेब्रुवारी रोजी कुडाळ आगाराच्या अन्य मार्गावरील ५१ बसफे-या राहणार बंद कुडाळ : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले…







