Category मालवण

माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले श्री भराडी मातेचे दर्शन

मालवण : प्रतिनिधी      लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून भराडी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी वैभव नाईक व…

जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सजली; पहाटे ३ वाजता होणार दर्शन सुरु!

श्री भराडी देवीचा उद्या जत्रोत्सव; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज ९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन मालवण : प्रतिनिधी     नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी…

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगाराची विशेष बससेवा!

दिवसरात्र यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध; भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ आगार सज्ज ९ व १० फेब्रुवारी रोजी कुडाळ आगाराच्या अन्य मार्गावरील ५१ बसफे-या राहणार बंद कुडाळ : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले…

मालवण तालुक्यात शांततेत मतदान, सरासरी ५० टक्के मतदान

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मालवणात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला, त्यामुळे तालुक्यात सरासरी ५० टक्के एवढे मतदान झाले. उमेदवारांचे भावितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून…

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान; तालुक्यात 74,729 मतदार सज्ज!

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जि. प. व 11 पं.स. जागांसाठी निवडणूक मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव…!

उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी व वर्षा झाल्टे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती मतमोजणी व जत्रोत्सव एकाच दिवशी; ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रशासन व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार…

शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणेची ओझर विद्यामंदिरमध्ये प्रकट मुलाखत!

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची उत्साहात सांगता मालवण : प्रतिनिधी      ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिरमध्ये फेब्रुवारी–मार्च २०२५च्या माध्यमिक शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणे हिची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची सांगता करण्यात आली.         एस.एस.सी.…

मालवण कुंभारमाठ मध्ये पहाटे फ्रिजचा स्फोट

मोठी दुर्घटना टळली; कुटुंब सुखरूप मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)      मालवण तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथे आज पहाटे स्वयंपाकघरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. गौरव बिलये यांच्या घरात ही घटना आज सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा जोरदार…

मालवण येथे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी ‘गांधी जागर २०२६’चे आयोजन

कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर; विविध विषयांवर नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे तिसऱ्या वर्षी गांधी जागर; उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : प्रतिनिधी      बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित ‘गांधी जागर २०२६’ कार्यक्रमाची…

मालवणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘त्रैवार्षिक भेट’ सोहळा!

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी मातेची भेट गुढी, तोरणे, सडा, रांगोळी यासह ठिकठिकाणी पुष्पवृष्टी मालवण : प्रतिनिधी ( महेश कदम )      मालवण तालुक्यातील ऐतिहासिक देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर…

error: Content is protected !!