Category मालवण

वायरी येथे ११ एप्रिलला सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा!

रोख पारितोषिकांसह आकर्षक चषकांची रेलचेल नोंदणीची अंतिम मुदत १० एप्रिल; आयोजकांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     श्री देव भूतनाथ हॉलीबॉल संघ वायरी आयोजित सेमी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.      दिनांक 11 एप्रिल रोजी ही जिल्हास्तरीय व निमंत्रित…

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न!

८५० हून अधिक परवानाधारक व कर्मचाऱ्यांचा सहभाग; नियमांबाबत सखोल मार्गदर्शन मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे…

सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रम

११ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन मालवण : प्रतिनिधी    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, व बॅरिस्टर नाथ…

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी!

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी;निर्यातीत ऐतिहासिक वाढ कणकवली : प्रतिनिधी     महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

गाबीत वाड्यांची सीमांकन प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल!

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी      गाबीत समाजाच्या वस्त्या सर्व्हेक्षण व सीमांकन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच महसूल विभाग, भूमीअभिलेख, बंदर विभाग व मत्स्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मालवण किनारपट्टीवर प्रत्यक्ष पाहणीतून गाबीत…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी नौका पकडली!

रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी     मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत…

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार निलेश राणे

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; 100 कोटी निधीतील विकासकामांचा घेतला आढावा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना मालवण : प्रतिनिधी      स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून मालवण शहारासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल.…

डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीसाठी मच्छीमारांची आ. निलेश राणेंकडे मागणी!

“बल्क सेल” वर्गीकरणामुळे मच्छीमार अडचणीत; निवेदनाद्वारे लक्ष वेधले मालवण जेटी उभारणीसह विविध मागण्यांवर लवकरच निर्णय – आ.निलेश राणे मालवण : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्य…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

कणकवलीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली : प्रतिनिधी             कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय…

कारणं नकोत… निकाल हवा… आ.निलेश राणे यांचा प्रशासनाला सूचक इशारा!

कुडाळ मध्ये‘नमो उद्यान’चे भूमिपूजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी जाहीर मंचावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विकासकामांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली. तिसरा-दुसरा नाही… आपल्याला पहिलाच क्रमांक हवा आणि पाच कोटींचं…

error: Content is protected !!